विना परवाना वेदरशेड काढण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आदेश
विना परवाना वेदरशेड काढण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आदेश 26/11/2018 माहिती व जनसंपर्क विभाग More Information महापालिकेची परवानगी न घेता पा वसाळ्यापूर्वी इमारतींवर उभारण् यात आलेल्या वेदर शेडस् तात्काळ काढण्याचे आदेश महापालिका आयु क्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहे त . दरम्यान वेदर शेडस् न काढल् यास प्रति महिना रू . ५ हजार रू पये दंड आकारण्याचे आदेशही त्यां नी अतिक्रमण विभागाला दिले . आज झालेल्या आढावा बैठकीत श्री . जयस्वाल यांनी याबाबत स् पष्ट करताना महापालिकेची परवा नगी न घेता पावसाळ्यापूर्वी ज् या वेदर शेडस् उभारण्यात आल्या आ हेत त्या वे...