Posts

Showing posts from May, 2022

Saket OC issue : How arrogant and egoistic and incompetent Office bearers wasted 4 years

Image
 Saket OC issue : How arrogant and egoistic and incompetent Office bearers wasted 4 years by overlooking purposely this information which was shared by me repeatedly since 2018.. This information has been available on saketparisaralm blog for past 4 years.. Please read point no. 2 and 3 carefully and you will realize that OC was not given by TMC because of laxity on part of Saket office bearers and Nene had no role in it. In fact, the office bearers and the local MLA were continuosly misleading Saketians - एक सही बाकी राहिली आहे etc etc. Shame on such third class incompetent people.

साकेतसाठी ओसी - Saket OC and rowdyism in MC of Saket.

Image
 *साकेतसाठी ओसी* 1. गेल्या 5 वर्षांपासून, साकेतच्या पदाधिकाऱ्यांनी मला बदनाम करून समाजात माझी पत कमी करण्याच्या कुटील हेतूने साकेत रहिवाशांमध्ये माझी प्रतिमा आणि नाव खराब केले आहे की श्री नेने यांनी साकेतची ओसी थांबावली आहे. 2. मी TMC कडून RTI द्वारा मिळालेले खरे कारण WA वर 2018 पासून किमान 10 वेळा आणि साकेत परिसार ALM ब्लॉगवर पोस्ट केले आहे, तरीही या थर्ड क्लास हलकट लोकांनी माझे नाव बदनाम करणे सुरूच ठेवले आहे. 3. मला वाईट एकाच गोष्टीचे वाटते की साकेतच्या सुज्ञ लोकांनी या खोट्या कथांवर विश्वास ठेवला होता आणि 2018 च्या SGM मध्ये पदाधिकार्‍यांनी भडकावल्यानंतर मला शारिरीक इजा करण्याचा प्रयत्न केला होता. ३ अ. मी त्यानंतर सोसायटीत चाललेल्या चुकीच्या कामकाजावर आवाज उठवत राहिलो. माझ्या तक्रारींची दखल घेत उप निबंधकाने सोसायटी कामकाजाबाबत inspection लावले.  त्यावेळी झालेल्या पहिल्याच मीटिंग मध्ये त्यावेळचा अध्यक्ष हजारे आणि रिपेअर कमिटीच्या शिवराम यांनी माझ्या अंगावर धावून येत मला मारण्याचा प्रयत्न केला होता. मी त्यांच्या विरुध्द राबोडी पोलिस स्टेशन मध्ये NC सुध्दा नोंदवली होती आणि पोल...