साकेतसाठी ओसी - Saket OC and rowdyism in MC of Saket.
*साकेतसाठी ओसी*
1. गेल्या 5 वर्षांपासून, साकेतच्या पदाधिकाऱ्यांनी मला बदनाम करून समाजात माझी पत कमी करण्याच्या कुटील हेतूने साकेत रहिवाशांमध्ये माझी प्रतिमा आणि नाव खराब केले आहे की श्री नेने यांनी साकेतची ओसी थांबावली आहे.
2. मी TMC कडून RTI द्वारा मिळालेले खरे कारण WA वर 2018 पासून किमान 10 वेळा आणि साकेत परिसार ALM ब्लॉगवर पोस्ट केले आहे, तरीही या थर्ड क्लास हलकट लोकांनी माझे नाव बदनाम करणे सुरूच ठेवले आहे.
3. मला वाईट एकाच गोष्टीचे वाटते की साकेतच्या सुज्ञ लोकांनी या खोट्या कथांवर विश्वास ठेवला होता आणि 2018 च्या SGM मध्ये पदाधिकार्यांनी भडकावल्यानंतर मला शारिरीक इजा करण्याचा प्रयत्न केला होता.
३ अ. मी त्यानंतर सोसायटीत चाललेल्या चुकीच्या कामकाजावर आवाज उठवत राहिलो. माझ्या तक्रारींची दखल घेत उप निबंधकाने सोसायटी कामकाजाबाबत inspection लावले.
त्यावेळी झालेल्या पहिल्याच मीटिंग मध्ये त्यावेळचा अध्यक्ष हजारे आणि रिपेअर कमिटीच्या शिवराम यांनी माझ्या अंगावर धावून येत मला मारण्याचा प्रयत्न केला होता. मी त्यांच्या विरुध्द राबोडी पोलिस स्टेशन मध्ये NC सुध्दा नोंदवली होती आणि पोलिसांना घटनेची व्हिडियो क्लिप दिली होती. पुढे या घटनेने व्यथित होऊन मी सोसायटी कामकाजातून अंग काढून घेतले आहे.
4. असे म्हटले जाते की 'सत्य परेशान हो सकता है - पराभूत नही'.
5. टीएमसीने साकेतच्या सचिवांना टीएमसीने साकेत ला ओसी का दिलेली नाही याबद्दल दिलेले ताजे उत्तर मी यासह पोस्ट करत आहे.
यातील पॉईंट क्र 3, नीट वाचा आणि ओसी का दिलेली नाही याचे उत्तर तुम्हाला मिळेल .
मला आशा आहे की यानंतर या दळभद्री खोटारड्या लोकांवर कोणी विश्वास ठेवणार नाही.
दयानंद नेने
*OC for Saket*
1. For past 5 years, the office bearers of Saket have with malafide intentions, maligned my image and name amongst residents that Mr. Nene has stopped Saket OC.
2. I have posted the real reason received from TMC on WA atleast 10 times and on the Saket Parisar ALM blog since 2018, still these people have continued to malign my name.
3. I am appalled that the worthy people of Saket had believed these false stories and in a 2018 SGM had tried to physically harm me on the office bearers inciting also.
3A. I continued my fight against the mismanagement of society affairs and the DDR ordered an inspection of society affairs u/s 89A. However, in the very first meeting with the IO of the DDR, the then Chairman Hazare and Shivram from Repair Committee tried to physically assault me in front of the Govt official.
I had then lodged an NC against them in Rabodi Police Station and also informed members on WA. Disgusted with their behaviour I decided to quit society affairs.
4. It is said के 'सत्य परेशान हो सकता है, पराभूत नही '.
5. I am posting herewith the latest reply given by TMC to the Secretary of Saket regarding why TMC has not given OC.
Read Pt. no. 3, and you will have the answer why OC has not been given.
I hope this puts the record straight.
Dayanand Nene
Part 2:
Letter sent to Dy Registrar
Comments
Post a Comment