साकेत बालोद्यान साठी संरक्षक भिंत बांधने बाबत

SAKET PARISAR ALM 
A7/303, Saket CHSL, Thane (W) 400601 # 8879528575

श्री संजय केळकर साहेब,
मा. आमदार,
ठाणे शहर, ठाणे

महोदय,
साकेत परिसरा मध्ये ठाणे महानगर पालिका ने एक बालोद्यान व नाना नानी पार्क आहेत.
दोन्ही सर्व बाजू्ंनी उघड्या असल्यायुळे तेथे समाज कंटक यायला सुरुवात झाली आहे.
त्यामुळे तेथे जायला मुले घाबरतात. या समाज कंटकांनी या बागांची अवस्था दयनीय झाली आहे.
तरी आपणास विनंती आहे की आपण आपल्या निधीतून या बालोद्यान व नाना नानी पार्क साठी एक संरक्षक भिंत बांधून द्यावी ही नम्र विनंती.

आपला नम्र,
साकेत परिसर ALM साठी,

दयानंद नेने
अध्यक्ष

Comments