साकेत परिसरात पे अँड पार्क - पार्किंग प्लाझा बांधण्याबाबत
April 8, 2017
श्री सुहास देसाई साहेब,
मा. नगरसेवक,
वॅार्ड क्र १०,
ठाणे महानगर पालिका,
ठाणे
महोदय,
साकेत परिसराचा सर्वात मोठा प्रश्न हा पार्किंग चा आहे.
A7 ते A10 या सोसायटीच्या इमारतीं समोर सुमारे १०० गाड्या रस्त्यावर उभ्या असतात.
साकेत परिसरा मध्ये ठाणे महानगर पालिका ने एक बालोद्यान व नाना नानी पार्क बांधली आहेत.
त्यांना लागून बरीच मोकळी जागा उपलब्ध आहे.
साकेतचा पार्किंगचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिने आपणास नम्र विनंती आहे की आपण महापालिके कडून सदर जागेत एक पार्किंग प्लाझा बांधावा व तेथे पे अँड पार्क चालू करावे.
यामुळे महापालिकेला उत्पन्न होईल व परिसरातील रहिवास्यांना फायदा होईल.
आपण याबाबत स्वत: लक्ष द्यावे ही विनंती.
आपला नम्र,
साकेत परिसर ALM साठी,
दयानंद नेने
अध्यक्ष
Earlier letter given to Suhas Desai:
श्री सुहास देसाई साहेब,
मा. नगरसेवक,
वॅार्ड क्र १०,
ठाणे महानगर पालिका,
ठाणे
महोदय,
Sub: Reminder for Pay and Park Plaza in Saket Parisar.
A7 ते A10 या सोसायटीच्या इमारतीं समोर सुमारे १०० गाड्या रस्त्यावर उभ्या असतात.
साकेत परिसरा मध्ये ठाणे महानगर पालिका ने एक बालोद्यान व नाना नानी पार्क बांधली आहेत.
त्यांना लागून बरीच मोकळी जागा उपलब्ध आहे.
साकेतचा पार्किंगचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिने आपणास नम्र विनंती आहे की आपण महापालिके कडून सदर जागेत एक पार्किंग प्लाझा बांधावा व तेथे पे अँड पार्क चालू करावे.
यामुळे महापालिकेला उत्पन्न होईल व परिसरातील रहिवास्यांना फायदा होईल.
आपण याबाबत स्वत: लक्ष द्यावे ही विनंती.
आपला नम्र,
साकेत परिसर ALM साठी,
दयानंद नेने
अध्यक्ष
Earlier letter given to Suhas Desai:
January 23, 2016
श्री सुहास देसाई साहेब,
मा. नगरसेवक,
ठाणे महानगर पालिका, ठाणे
महोदय,
Sub: साकेत परिसरात पे अँड पार्क - पार्किंग प्लाझा बांधण्याबाबत
साकेत परिसराचा सर्वात मोठा प्रश्न हा पार्किंग चा आहे.
C4 ते A6 व A7 ते A10 या सोसायटीच्या इमारतीं समोर सुमारे 200 गाड्या रस्त्यावर उभ्या असतात.
साकेत परिसरा मध्ये ठाणे महानगर पालिका ने एक बालोद्यान व नाना नानी पार्क बांधली आहेत.
दोन्ही बागा सर्व बाजू्ंनी उघड्या असल्यायुळे तेथे समाज कंटक यायला सुरुवात झाली आहे.
दिवसा
तेथे येऊन बसणारी जोडपी, सायंकाळी आजूबाजूच्या परिसरातून येणारी मवाली मुले वा रात्री
दारू पिऊन धिंगाणा घालणारे समाजकंटक यांच्यामुळे साकेतमधील मुले या बागीच्यांमधे
जायला घाबरतात.
या समाज कंटकांनी या बागांची अवस्था दयनीय झाली आहे. तेथील सामुग्री चोरीला जाते, झाडांची वाताहात होते, आणि दारूच्या बाटल्या, condom etc मुळे परिसर अतिशय घाणेरडा व खराब होतो. यामुळे या दोन्ही बागा नुसत्या रिकाम्या पडून असतात.
साकेतचा
पार्किंगचा
प्रश्न सोडवण्यासाठी आमची तुमच्यातर्फे महानगरपालीकेला विनंती आहे की आपण
सदर बागांच्या जागी एक Pay and Park च्या धर्तीवर Parking Plaza बांधावा.
यामुळे महापालिकेला उत्पन्न होईल व परिसरातील रहिवास्यांना फायदा होईल.
आपण याबाबत स्वत: लक्ष द्यावे ही विनंती.
आपला नम्र,
साकेत गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादितसाठी,
दयानंद नेने
अध्यक्ष,
Comments
Post a Comment