Flat no. A 7/202 विरुध्द TMC कारवाई
July 16, 2017
The Secretary,
Saket CHSL,
Thane
महोदय,
आपल्या बिल्डिंग नं. A7/202 मध्ये बेकायदा तोडफोड व नूतनीकरण सुरु आहे .
त्या संबंधी सोसायटी पदाधिकारी यांचे कडे दोन वेळा लिखित तक्रार करुन सुध्दा काही प्रतिसाद न मिळाल्या मुळे महापालिके कडे तक्रार करावी लागली.
यासंबंधात महापालिकेने कारवाईचे आदेश दिले आहेत त्या संबंधी चे हे पत्र आपल्या माहिती साठी देत आहे .
आपला,
दयानंद नेने
CC : मा. अतिरिक्त आयुक्त सो - २
- धन्यवाद साहेब.
बेकायदा तोडफोड करुन इमारतीची वाट लावून तिचा धोकादायक होण्याच्या वाटेवर नेणार्यांविरुध्द कठोर कारवाई करावी ही विनंती ..

Comments
Post a Comment